Ajoba (2014)

Full Cast & Crew

1 Comment
  • aniket
    29/07/2013

    शाळा या मराठीमधील सर्वात यशस्वी चित्रपटा च्या यशानंतर चित्रपट निर्माते सुजय डहाके यांनी एक नवीन प्रयोग करण्याचे ठरवले आहे. खर तर मराठी चित्रपट हे त्यांच्या नवीन कल्पना आणि नवीन विषयासाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आलेले आहेत परंतु “आजोबा ” हा या सर्वांपेक्षा हटके चित्रपट असणार आहे .

    चित्रपटाचा विषय थोडा हटके आहे. भारतातील वन्यजीवांच्या -हास आणि त्यांची कारणे यावर प्रकाश टाकणारा चित्रपट.

Leave a Comment

Press Enter / Return to begin your search or hit ESC to close.

New membership are not allowed.