Your copy of the theme has not been activated. Please navigate to Noxe Dashboard where you can enter your purchase code and activate your copy of the theme so you can have access to all the setup wizard, elements and theme options.

मराठीस्टार्स ‘धुरंधर भाटवडेकर’ स्पर्धा

db - contest

मोहन आगाशे, मोहन जोशी आणि किशोरी शहाणे या दिग्गजांच्या अभिनयाने सजलेला आगामी मराठी चित्रपट “धुरंधर भाटवडेकर” २९ एप्रिल पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सिनेमाचं कथानक भिन्न स्वभावांची ३ मध्यवर्ती पात्रं आणि त्यांतील प्रेम त्रिकूटाभोवती फिरतं. हा सिनेमा मानवी स्वभावाच्या निरनिराळ्या पैलूंवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकतो. हलकं फुलकं कथानक, खळखळून हसवणारे विनोद, दिग्गजांचा अफलातून अभिनय यामुळे हा सिनेमा नक्कीच संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल असा मनोरंजनात्मक सिनेमा आहे.

या चित्रपटानिमित्त मराठीस्टार्स डॉट कॉम आपल्यासाठी घेवून आले आहेत एक अनोखी स्पर्धा. या स्पर्धेत भाग घेवून तुम्ही दररोज जिंकू शकता ‘धुरंधर भाटवडेकर’ या सिनेमाची कपल तिकिटे.

Hint : Watch Trailer

धुरंधर भाटवडेकर स्पर्धेचे भाग्यवान  विजेते-

  • Arundhati Prakash Dolas (Sion Koliwad, Mumbai)
  • Trupti (Jogeshwari east)
  • Moses Cardoz
  • Rekha pravin kamat (Dadar)
  • Mayur (Kolhapur)
  • Vaishali Kunjir (Kurla East)
  • Sanket chavan (Thane)
  • Ashish Babanrao Ekad (Hadapsar, Pune)

नियम व अटी:
१) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिलेला फॉर्म भरावा अथवा आपले उत्तर, नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक इ. आम्हाला [email protected] या इमेल आयडीवर पाठवावे.
२) विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्या स्पर्धकांमधून विजेते घोषित केले जातील.
3) सिनेमाची कपल तिकिटे महाराष्ट्र राज्यातील ठराविक शहरांकरिता मर्यादित व इतर बक्षिसे संपूर्ण महाराष्ट्राकरिता..

*वरील सर्व नियम व अटी कोणत्याही परिस्थितीत व केव्हाही व कोणत्याही प्रकारे बदलण्याचे हक्क मराठीस्टार्स डॉट कॉम टीमच्या स्वाधीन राहतील..

Press Enter / Return to begin your search or hit ESC to close.

New membership are not allowed.